
January 18, 2025/
No Comments
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन भाषण (Republic Day Speech in Marathi) सन्माननीय मुख्य अतिथी, आदरणीय शिक्षकवृंद, प्रिय विद्यार्थी मित्र आणि उपस्थित सज्जनहो,नमस्कार! आज २६ जानेवारी, आमच्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सारे येथे एकत्र जमलो आहोत. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे कारण १९५० साली याच दिवशी आपल्या भारताचे…