October 15, 2025/
Pune viral video rickshaw driver tax: पुण्यात सध्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो रिक्षावाला म्हणताना दिसतो – “मी थुंकण्याचा टॅक्स भरतो!” ही एक वाक्यं केवळ विनोदी वाटत असली तरी तिच्यामागे सार्वजनिक स्वच्छतेचा आणि समाजातील जबाबदारीचा मोठा संदेश दडलेला आहे. Pune viral video rickshaw driver tax? एका...