August 14, 2024/
Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपालिका (PMC) ने मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत कनिष्ठ अभियंता, फोरमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर, सुतार, टर्नर इत्यादी पदांचा समावेश आहे. एकूण 682 रिक्त पदांसाठी या भरतीसाठी अर्ज मागवले जात आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी PMC च्या…