
August 6, 2024/
No Comments
Pune Gramin Police Bharti 2024 साठी पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २७/०७/२०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या ५६७ उमेदवारांची परिक्षा दिनांक ०९/०८/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक पदासाठीची ही परिक्षा “सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन…