
August 21, 2024/
No Comments
Pune District Hospital Recruitment 2024: पुणे जिल्हा रुग्णालयात १६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ही भरती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या अंतर्गत केली जात असून, पात्र उमेदवारांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती होणार आहे. Pune District Hospital Recruitment 2024…