
May 29, 2025/
No Comments
मुंबई महापालिकेने (BMC) 2025-26 साठी सुरक्षात्मक/तात्पुरते property tax बिल पाठवले असून, त्यामध्ये तब्बल 40% पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. या अचानक वाढलेल्या property tax मुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस पक्षाने याला बेकायदेशीर आणि अन्यायकारक ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. Property Tax मध्ये एवढी वाढ का झाली?...