November 7, 2024/
No Comments
PM Vidya Lakshmi Yojana Application: PM Vidya Lakshmi Yojana ही भारत सरकारद्वारे राबविण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेंतर्गत, विद्यार्थी 10 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज एका सुलभ पोर्टलवरून विविध बँकांद्वारे मिळवू शकतात, तेही काही विशेष परिस्थितीत गॅरेंटरशिवाय. PM विद्यालक्ष्मी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल…