October 10, 2024/
No Comments
PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत दिव्यांग भवन फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून योग प्रशिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याबाबतची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षण क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी…