March 4, 2025/
No Comments
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मार्फत PCMC Bharti 2025 अंतर्गत नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित “डिझास्टर फ्रेंडली व्हॉलेंटियर” या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. PCMC Bharti ही संधी आहे सरकारी क्षेत्रात कारकीर्द सुरू करण्याची, तीही थेट महानगरपालिकेत! PCMC Bharti 2025 (June 2025) पदाचे नाव Disaster Friendly...