June 11, 2025/
NICL AO Recruitment अंतर्गत नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers – AO) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये Generalists आणि Specialists अशा दोन्ही प्रकारच्या Scale I पदांचा समावेश आहे. NICL AO Recruitment 2025 साठी एकूण 266 रिक्त पदे उपलब्ध असून, ही सुवर्णसंधी पात्र उमेदवारांसाठी आहे. NICL AO Recruitment...