December 5, 2024/
No Comments
NHM Solapur Bharti: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंबंधी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली गेली होती. संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचा समावेश असलेल्या उमेदवारांचे समुपदेशन आज, गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, गुरुनानक चौक, सोलापूर येथे पार…