December 27, 2024/
No Comments
NHM Ratnagiri Recruitment (राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी) यांनी डिसेंबर 2024 मध्ये 85 पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यामध्ये अॅनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, MO डेंटल, STS, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, स्टाफ नर्स, MPW, लॅब टेक्निशियन व इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने ratnagiri.gov.in या अधिकृत…