
September 20, 2024/
No Comments
NHM Nashik Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “NHM Nashik Recruitment” साठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये OBGY/स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, आणि वैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. एकूण ९९ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. इच्छुक…