August 8, 2024/
NHM Nandurbar Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार (NHM Nandurbar) अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन, लेखा अधिकारी, सहाय्यक मेट्रॉन, स्टाफ नर्स, पंचकर्म तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, नोंदणी लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी जागा भरावयाच्या आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज…