August 26, 2024/
No Comments
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (NHM Nagpur Recruitment) अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – EMS कोऑर्डिनेटर, NLEP पॅरामेडिकल वर्कर, TB सुपरवायझर STS, TB सुपरवायझर STLS, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ – DQAC कोऑर्डिनेटर, स्टाफ नर्स व इतर” अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती कॉन्ट्रॅक्ट आधारावर...