![NHM Latur Recruitment 2024](https://marathimitraa.com/wp-content/uploads/2024/08/NHM-Latur-Recruitment-2024.jpg)
August 16, 2024/
NHM Latur Recruitment 2024: लातूरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) 2024 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामध्ये १२ रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना दर महिना ६० हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्यसेवा कार्यक्रम राबविण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे. लातूर येथे…