July 8, 2025/
NHM Jalgaon Recruitment अंतर्गत एक सुवर्णसंधी चालून आली आहे! नॅशनल हेल्थ मिशन, जळगावने “MPW – Male, Staff Nurse (Female) आणि Staff Nurse (Male)” या महत्त्वाच्या पदांसाठी एकूण 120 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती 15 वा वित्त आयोग, शहरी आरोग्य केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जळगाव अंतर्गत करण्यात येत...