December 6, 2024/
No Comments
HM Gadchiroli Recruitment 2025 अंतर्गत 30 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोलीने (NHM Gadchiroli) 15 वा वित्त आयोग व मोबाइल मेडिकल युनिट अंतर्गत Lactation Support Staff / ANM, Entomologist, Public Health Specialist, Woman Medical Officer, ANM / Staff Nurse, Laboratory Technician आणि Pharmacist अशा पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र...