July 23, 2025/
NHM Aurangabad Result LIVE: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दिनांक १९ मे २०२५ रोजी या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या भरतीसाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची सखोल पडताळणी संबंधित...