October 16, 2024/
No Comments
NHM Amravati (National Health Mission Amravati) यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता व डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी https://zpamravati.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. एकूण 02 रिक्त पदांची भरती NHM अमरावती (राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती) मार्फत ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीत जाहीर करण्यात आली आहे.…