October 16, 2024/
No Comments
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (NHM Amravati) अंतर्गत नवनवीन पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. NHM Amravati Recruitment 2025 अंतर्गत “कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” (Contractual Public Health Manager) पदासाठी एकमेव रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला...