December 19, 2024/
No Comments
NHM Akola Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत CPHC कन्सल्टंट, बजेट आणि फायनान्स ऑफिसर, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर – आयुष या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना www.akolazp.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन अर्ज सादर…