July 10, 2025/
NEST 2025 Exam Result ची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे! National Entrance Screening Test (NEST) चा निकाल आज अधिकृतपणे जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे गुण nestexam.in या अधिकृत वेबसाईटवर तपासता येतील. ही प्रवेश परीक्षा मुख्यतः NISER भुवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठाचा UM-DAE CEBS विभाग यामधील इंटिग्रेटेड M.Sc. कार्यक्रमात प्रवेशासाठी...