
June 12, 2025/
NEET UG 2025 Result ची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे. National Testing Agency (NTA) लवकरच NEET UG 2025 Result जाहीर करणार असून, याची शक्यता 14 जून 2025 रोजी आहे. ही परीक्षा वैद्यकीय (Medical) क्षेत्रातील अंडरग्रॅज्युएट कोर्सेस साठी घेतली जाते आणि संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी यात सहभागी होतात. NEET UG 2025 Result...