June 5, 2025/
NEET PG Exam 2025 संदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, यावर्षीची NEET PG Exam 2025 एकाच टप्प्यात घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर झाली असून, अनेकांनी याचा स्वागतार्ह प्रतिसाद दिला आहे. मुळात, राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांनी यावर्षीची NEET PG...