October 20, 2024/
No Comments
Navi Mumbai Police Bharti 2024: पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत कायदा अधिकारी पदाच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. Navi Mumbai Police Bharti 2024 Details पदसंख्या…