
December 31, 2024/
No Comments
Navi Mumbai Airport Recruitment: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. Navi Mumbai Airport Recruitment अंतर्गत २,८०० पेक्षा जास्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी १,८४० पदे नवी मुंबई विमानतळासाठी, तर १,०३० पदे नोएडा विमानतळासाठी असतील.…