September 12, 2024/
No Comments
Nashik Talathi Bharti: नाशिक जिल्ह्यातील महसूल आणि वन विभागाने Nashik Talathi Bharti अंतर्गत घेतलेल्या तलाठी भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर केला आहे. या भरतीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण निवड झालेल्या उमेदवारांची यादी आता उपलब्ध आहे. या यादीतून उमेदवारांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली जाईल, ज्यामुळे अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा झाला…