
May 9, 2025/
No Comments
Nashik Shikshak Bharti 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणप्रेमींना सुवर्णसंधी मिळाली आहे! राज्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू झाला असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी तब्बल 212 शिक्षक पदांसाठी भरती केली जाणार आहे. Nashik Shikshak Bharti 2025 मध्ये कोणाला मिळणार संधी? या Nashik...