December 24, 2024/
No Comments
Nagpur Mahanagarpalika Recruitment: नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) ने 2024 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. Nagpur Mahanagarpalika 2025 Recruitment अंतर्गत, ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), नर्स (GNM), झाडे अधिकारी (Tree Officer), तसेच सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त पदे:Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024 अंतर्गत एकूण 245…