
August 3, 2024/
No Comments
तुम्ही नागपूरमध्ये नोकरीच्या शोधात आहात का? महाराष्ट्र शासनाने आपल्या नोकरीच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये 404 विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे पदे विविध विभागांमध्ये असून, Nagpur CMYKPY Bharti योजना अंतर्गत तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.…