December 28, 2024/
No Comments
Mumbai Home Guard Bharti 2025 साठी 2771 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. उमेदवाराने किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, अर्जदाराचे वय 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. होमगार्ड पदासाठी पुरुष उमेदवारांची उंची…