
August 10, 2024/
No Comments
Mukhyamantri Yojana Doot Bharti GR: मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता इच्छुक उमेदवार १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे. १३…