June 13, 2025/
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik) द्वारे एक सुवर्णसंधी देण्यात आली आहे. MUHS Bharti Nashik अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 19 रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Office Superintendent, Accountant, Senior Clerk, Accounts Officer, Administrative Officer, Assistant Professor (Digital Health), OS CE/OS PE Assistant, Skill Lab Technician अशा महत्त्वाच्या पदांचा...