October 2, 2025/
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील वाढत्या बससेवेला सुरळीत ठेवण्यासाठी MSRTC Bharti 2025 अंतर्गत तब्बल 17,450 चालक व सहाय्यक (कंडक्टर) पदांची भरती होणार आहे. एसटी महामंडळाकडे सध्या 29 हजारांहून अधिक रिक्त पदे आहेत. त्यात विशेषतः चालक व कंडक्टर या पदांची टंचाई असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर...