July 8, 2025/
MSRTC Bharti 2025: राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) तब्बल 29,000 हून अधिक पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे लवकरच MSRTC Bharti 2025 ची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ही भरती मोहीम राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पार पडणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सज्ज रहावे. MSRTC Bharti 2025...
