October 21, 2024/
No Comments
MSC Bank Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदांसाठी एकूण ७५ जागांची भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे. MSC Bank Recruitment 2024 पदाचे…