June 23, 2025/
MSBTE Diploma Result 2025 ची मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा यंदा वेळेआधीच घोषित केल्या आहेत. साधारणतः 24 June रोजी निकाल घोषित होणार असल्याची अधिकृत माहिती होती, मात्र मंडळाने यंदा 20 June रोजीच निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हे MSBTE Diploma...