MPSC Group B Recruitment: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत ४८० पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब अंतर्गत असलेल्या या भरती प्रक्रियेत सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तसेच दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, ऑनलाईन अर्ज…