September 20, 2024/
No Comments
MPSC PSI Recruitment 2024 Notification: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अंतर्गत भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 615 रिक्त पदांसाठी जाहिरात सप्टेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली…