July 30, 2025/
MPSC Group B Bharti 2025: MPSC Group B परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2025 साठी गट ब (अराजपत्रित) सेवा भरती अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 282 पदांसाठी भरती केली जाणार असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि तुमचे...