
July 31, 2024/
No Comments
MPSC Exam Interview Schedule: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2023 च्या निकालाआधारे दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मुलाखती 28 आणि 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. मुलाखतीचे ठिकाण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय, 11 वा मजला, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्र. 34,…