January 3, 2025/
No Comments
MPKV Rahuri Bharti (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) ने गट C आणि गट D पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमधून वरिष्ठ लिपिक, स्टेनो टाईपिस्ट, लिपिक-कम-टाईपिस्ट, मुख्य सूचीकार (लायब्ररी), कृषी सहाय्यक, पशुपालन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, मजूर आणि इतर विविध पदांसाठी 787 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाइन सादर करण्यासाठी…