
December 31, 2024/
No Comments
MHT CET 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी शिक्षण, बी. प्लॅनिंग, तंत्रविषयक, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी ३० डिसेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्य सीईटी कक्षाने एMHT CET 2025 साठी संभाव्य वेळापत्रक जाहीर…