
June 4, 2025/
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने (Maharashtra CET Cell) MHT CET 2025 final answer key अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर आणि इतर अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी होणारी ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत यावर्षी तब्बल 7.64 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वर्षी PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपसाठी परीक्षा...