January 4, 2025/
No Comments
Mahavitaran Nanded Bharti 2025: महावितरण नांदेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nanded) तर्फे महावितरण नांदेड भरती 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीतून प्रशिक्षणार्थी (Apprentice – Electrical) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज सादर…