
February 26, 2025/
No Comments
महावितरण मालेगाव (Maharashtra State Electricity Distribution Company, Malegaon) अंतर्गत Mahavitaran Malegaon Bharti 2025 साठी नवीन भरती जाहीर झाली आहे. इलेक्ट्रिशियन, लाईनमन आणि COPA अप्रेंटिस पदांसाठी एकूण 128 जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरण मालेगाव भरती 2025 अंतर्गत उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर जाऊन जाहिरात (PDF)…