September 30, 2025/
Maharashtra SSC HSC Registration: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने SSC (इयत्ता 10वी) आणि HSC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थी आणि शाळांना वेळेत नोंदणी करणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा देत अंतिम मुदत वाढवली आहे. कोणते जिल्हे...