December 13, 2024/
No Comments
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एकूण २,२१,२५९ मंजूर पदांपैकी सध्या ३३,००० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये महिला पोलिसांच्या १६.६% पदांचा समावेश असल्याची माहिती पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार, १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असणे आवश्यक मानले जाते. या तुलनेत, महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रिया वेगाने...