June 18, 2025/
राज्यातील लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! Maharashtra Nagar Parishad Bharti अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम आखला असून, त्याअंतर्गत सरळसेवा पद्धतीने ७५००० हून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये गट-ब (अराजपत्रित), गट-क...